28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeताज्या बातम्या*सौ. उर्मिलाताई विश्वनाथराव कराड यांचे दुःखद निधन गुरुवारी सकाळी पुण्यात अंत्यविधी*

*सौ. उर्मिलाताई विश्वनाथराव कराड यांचे दुःखद निधन गुरुवारी सकाळी पुण्यात अंत्यविधी*

   पुणे ;दि.२०-   *पुणे येथील माईस्  एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथरावजी कराड यांच्या पत्नी सौ. उर्मिलाताई विश्वनाथराव कराड यांना आज बुधवारी सायंकाळी 6 वाजता देवआज्ञा झाली त्यांच्यावर उद्या गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता पुणे येथील लकडी पुलाजवळ असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.*
      *माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या त्या मातोश्री होत्या तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या त्या काकू होत्या. उर्मिलाताई यांच्या पश्चात पती, एक मुलगा तीन मुली, जावा, दिर, पुतणे, पुतण्या, नातू ,पणतू असा मोठा परिवार आहे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]