19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeशैक्षणिक*वाले इंग्लिश स्कूलचे एमटीएस परीक्षेत घवघवीत यश*

*वाले इंग्लिश स्कूलचे एमटीएस परीक्षेत घवघवीत यश*


लातूर; दि.२७ ( प्रतिनिधी )-येथील वाले इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळविले आहे .यामध्ये पृथ्वीराज पाटील याने 77.33% गुण घेऊन प्रथम येण्याचा विक्रम केला आहे. भूमिका विटकर हिला 65.33% गुण मिळाले असून ती द्वितीय आली आहे, तर सोहम म्हेत्रे याने 45.33% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भोगडे सर यांनी कौतुक केले आहे.
एमटीएस परीक्षेमध्ये साठी वाले इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक आळंदकर सर , बाकलीकर सर , भारती मॅडम , सावे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .यशस्वी होण्यासाठी विनायक सर , प्रवीण सर ,योगीराज सर ,पाटील सर यांनी व वर्गशिक्षक, शिक्षक इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद सोनवणे , सचिव मकरंद सावे , कोषाध्यक्ष शांतीकुमार कुचेरिया सर्व सदस्य , प्राचार्य डॉ.चंद्रशेखर भोगडे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]