लता मंगेशकरांचा ऋणानुबंध
भारतरत्न लता मंगेशकर या स्वरमयी जादुई व्यक्तिमत्त्वाचे ऋणानुबंध लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी सारख्या छोट्याशा गावाशी गेल्या ४५ वर्षांपासून जुळले आहेत,ते त्यांच्या वडिलांच्या नावामुळे….!
हे नाते कसे जुळले… याबाबत सदाविजय आर्य यांच्याशी साधलेला संवाद…
व्हीडीओ शेवटपर्यंत पहावा ही विनंती. व्हीडीओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇
https://youtu.be/X_A8gzEfBdw
Madhyam vrutt या यूट्यूब चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा
गोपाळ कुळकर्णी , संपादक
9422071166