काँग्रेसच्या वतीने लातूरात भारतरत्न राजीवजी गांधी यांना अभिवादन
लातूर दि. २०.
भारतातील डिजिटल क्रांतीचे जनक, माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त शनीवारी सकाळी दहा वाजता लातूर येथील राजीव गांधी चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव काकडे, समद पटेल, पृथ्वीराज शिरसाठ, प्रवीण पाटील, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके ,सुधीर पोतदार,हरिराम कुलकर्णी, प्रवीण सूर्यवंशी, कैलास कांबळे, राजकुमार जाधव, अँड.देविदास बोरूळे पाटील ,सुरेश चव्हाण, नारायण लोखंडे उदयसिंह देशमुख, सचिन दा ताळ, शाम भोसले, एकनाथ पाटील,रमेश सूर्यवंशी सुपर्ण जगताप, प्रा.प्रवीण कांबळे, प्रवीण घोटाळे,ज्ञानेश्वर सांगावे, सिकंदर पटेल,आयुब मणियार,आसिफ बागवान,दगडुअप्पा मिटकरी,संजय निलेगावकर, महेश काळे,गणेश देशमुख, शरद देशमुख,अभिजित इगे,अकबर माडजे,अभिषेक पतंगे,अविनाश बट्टेवार, सुलेखाताई कारेपुरकर, यशपाल कांबळे , अनुप शेळके प्रा.एम.पी.देशमुख , तबरेज तांबोळी,लक्ष्मण मोरे,बाप्पा मार्डीकर,प्रमोद जोशी,अक्षय मुरळे,संजय सूर्यवंशी,अमित जाधव, नागनाथ डोंगरे,पिराजी साठे,शेख अब्दुल्ला,करीम तांबोळी,इसरार पठाण, विष्णुदास धायगुडे, नेताजी बादाडे,गोविंद ठाकूर, फैसलखानं कायमखानी , बिभीषण सांगवीकर,धनंजय शेळके,खाजामिया शेख,जय ढगे, अस्लम शेख,अँड.अजित काळदाते,युसूफ बाटलीवाला, खाजपाशा शेख,जाफर शेख,दिनेश गोजमगुंडे,जयदेव मोहिते,जहिर शेख,पपु घोलप,विविध फ्रंटल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.