भावपूर्ण श्रद्धांजली
लातूर -गोदावरी कन्या शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका , ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यावरण चळवळीतील जाणकार अतुल देऊळगावकर यांच्या आई व दिवंगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देऊळगावकर यांच्या पत्नी मालती देऊळगावकर यांचे आज सकाळी 9 वाजता लातूर येथे राहत्या घरी निधन झाले. आज 12.30 वाजता त्यांचे देहदान एम आय टी वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांच्याकडे केले जाणार आहे.त्यांच्या पश्चात मुलगा अतुल,मुलगी अनघा,सून,जावी, नातवंडे असा परिवार आहे.