दृढसंकल्प शेतीविकासाचा
प्रत्येक प्रकल्प कृषिहिताचा
एकच लक्ष्य, एकच विचार
शेतकर्यांच्या समृद्धीचा
आ. अभिमन्यूभैय्या पवार यांच्या संकल्पनेतून
औसा विधानसभा मतदारसंघात अवतरली
विकासगंगा
१ हजार किलोमीटरचे शेतरस्ते
१ हजार गोठ्यांचे बांधकाम
१ हजार हेक्टरवर फळबागा लागवड
शेत तिथे रस्ता आणि मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत संपन्न विकासकामांचे लोकार्पण,
नवीन कामांचा उद्घाटन सोहळा आणि
भव्य शेतकरी मेळावा
उद्घाटन शुभहस्तेः
मा. देवेंद्रजी फडणवीस
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते
समारोहाचे अध्यक्षः
मा. भगवंतजी खुबा
केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री
शनिवार, दि. ४ जून २०२२ रोजी
वेळः सकाळी 9 वाजता
स्थळः उटगे मैदान, औसा