कोल्हापूर पुन्हा महापूराच्या छायेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. कोल्हापूर जिल्ह्यातील ८ प्रमुख व २८ जिल्हा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद. १११ बंधारे पाण्याखाली. महालक्ष्मी-कोयना एक्स्प्रेस रद्द