येरोळ : येथील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व गजानन गुरुनाथ भुसारे वय ५० यांचे अल्पशा आजाराने लातुर येथील दवाखाण्यात उपचार चालु असतांनाच शनिवारी राञी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असुन त्यांच्या पाथिंवावर येरोळ येथे रविवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गजानन हे अहमदपूर येथुन दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी म्हणुन काम करित होते. तर दै. सकाळ चे येरोळ येथील पञकार शिवानंद भुसारे यांचे जेष्ट बंन्धु होते.