निधन वार्ता

0
211

सौ मीरा कुडलीकर यांचे निधन
——
उदगीर :येथील रहिवासी सौ मीरा अनंत कुडलीकर (वय५८वर्षे )यांचे पुणे येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले .त्या उदगीरच्या धार्मीक कार्यात सक्रिय होत्या , त्यांचे भजनी मडंळ ही होते.काही दिवसांपूर्वी च अल्पशा आजारामुळे त्याना पुण्यातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उदगीर येथे उद्या शुक्रवारी सकाळी ८.१५वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती निकटवर्तीयानी दिली. त्यांच्या पश्चात पती ,मुलगा दोन सुना , नातवंडे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here