चिपळूण जलमय

0
215

वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, चिपळूणमध्ये महापूर. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.

स्पीडबोट आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य करण्यासाठी रत्नागिरीहून बचावदलाच्या तुकड्या चिपळूणला तैनात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here