38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeराजकीयअरविंद पाटील निलंगेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

अरविंद पाटील निलंगेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

निलंगासह लातूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा

निलंगा,-(प्रतिनिधी)-

भाजपाचे प्रदेश सचिव तथा जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस निलंगा सह लातूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून त्याना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दि केली होती.

अरविंद पाटील निलंगेकर पाटील यांच्या दिर्घआयुष्याकरीता निलंगा शहरासह लातूर नगरीत ग्रामदैवत निळकंठेश्वर सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानास महाअभिषेक व आरती करण्यात आली.तसेच शहरातील दादापीर पिरपाशा हजरत सुरतशाहवली दर्ग्यास चादर चढवून दुवा करण्यात आली.त्यानंतर गोलाई येथील जगदंबा देवीला आरती. उद्योग भवन येथील अष्टविनायक मंदिरास आरती करण्यात आली. तर औसारोड वरील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सैलानी बाबा दर्ग्यास चादर अर्पण करून दुवा मागण्यात आली.आंबेजोगाई रोड वरील जैन गोरक्षण केंद्रास चारा वाटप करण्यात आले. इंद्रायणी नगर येथील दत्तसाई मंदिर परिसरात वन्यजीवांकरीता पाण्याची टाकी देण्यात आली. तसेच भाजपाचे सुरेश राठोड व गणेश राठोड यांच्यावतीने कन्हेरी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात गरीब रूग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णास व त्यांचे नातेवाईकांना अन्न व फळ वाटप करण्यात आले.

निलंगा मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णास फळे वाटप करण्यात आली शहरातील पालावरची शाळा येथे गरीब विद्यार्थ्यांना वहया व शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच दूपारी भाजपा परिवाराच्या वतीने केक कापुन जनसेवा कार्यालय निलंगा येथे सत्कार करण्यात आला त्यानंतर मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिका-यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुंटे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, केंद्रीय मंत्री नामदार भागवत कराड, आमदार सुरजित सिंग ठाकूर आमदार राणादादा पाटील आमदार आशिष शेलार आमदार संदिप दुर्वे, जिल्हा अध्यक्ष,आ.रमेश अप्पा कराड ,भाजपा प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होणराव जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्ह्यातील सर्व आमदार यानी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी गुरूनाथ मग्गे,जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे जि.प.उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके,प.स.सभापती राधा बिराजदार,शाहूराज थेटे,संजय दोरवे,संतोष वाघमारे, नरेंद्र काळे,तानाजी बिराजदार,नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे मनोज कोळै,इरफान सय्यद,अंकुश ढेरे,जिल्ह्यातील सर्व नगरपालिका सदस्य जि.प.सदस्य प.स.सदस्य वसरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य यानी व कार्यकर्ते जेष्ठ चेअरमन दगडू सोळुंके सरपंच बंकट बिराजदार,माजी जि.प.सदस्य व्यंकट धुमाळ,विजयकुमार सोळुंके,भाजपा युवा मोर्चा शहरध्यक्ष तम्मा माडीबोने,अप्पाराव सोळुंके,अर्जून पौळ,युवराज शिंदे,स्वरूप धुमाळ,सरपंच परमेश्वर गोरे,राम बिराजदार,यांच्यासह तहसिलदार गणेश जाधव,गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे,पो.नि.बाळकृष्ण शेजाळ,सपोनि.संदीप कामत, मनपा सदस्या सौ.भाग्यश्रीताई कौळखेडे,महेश कौळखेडे,अॅड दिपक मठपती, सौ.शोभाताई पाटील,मीनाताई भोसले,सुरेश राठोड,गणेश राठोड,सतीश मिर्चेप्पा,विनोद मालुशेट, अदि पदाधिकारी यानी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]