ब्रेकिंग न्यूज
क्रीडा ताज्या बातम्या
विठ्ठल दर्शनासाठी नाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
अँड.शामराव कुलकर्णी यांजकडूनआज आषाढी एकादशीच्या परंमपवित्र दिनी औसा येथील श्री सच्चिदानंद सद्गुरु...
सहकार मंत्र्यांनी भरले हाडोळती येथील वृद्ध शेतकऱ्याचे थकीत कर्ज
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-सहकार मंत्री बाबासाहेब पाटीललातूर, दि. 05 : अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत:...
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लातूरकरांना सरकारची मदत
भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरांनी मानले आभारलातूर;( प्रतिनिधी) - लातूर शहरासह जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने...
पोद्दार हॉस्पिटलचा असाही सामाजिक उपक्रम:१५० व्या अस्थिरोग शिबिरास प्रतिसाद
डॉक्टर्स डे निमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात मोफत अस्थिरोग शिबिरात ८८ रुग्णांची तपासणीलातूर :, (माध्यम वृत्तसेवा):--डॉक्टर्स 'डेचे औचित्य साधून लातूर मेडिकल असोसिएशन,...
‘शुद्ध भोजन, ऑक्सिजन व शांत झोप हीच सुखाची खरी व्याख्या’
*शुद्ध भोजन, ऑक्सिजन व शांत झोप हीच सुखाची खरी व्याख्या* - पद्मश्री चैत्राम पवार ...