रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२च्या वतीने व पंढरपूर देवस्थान समितीच्या वतीने रविवार दि.०५ जून २०२२ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी चंद्रभागा स्वच्छता व जन जागरण अभियान राबवले जाणार आहे. या संदर्भातील हा व्हिडीओ आहे.व्हीडीओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇
https://youtu.be/wqUaR-85KKY
*Madhyam vrutt या यूट्यूब चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा.
*संपादक-गोपाळ कुळकर्णी*
9422071266