लातूर जिल्ह्याचे सुपुत्र व सनदी अधिकारी राजीव बुबणे हे आपली नोकरी सांभाळून जैन समाजातील विविध प्रकारचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यमग्न असतात. अशाच एका ध्येयाने झपाटलेल्या राजीव बुबणे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
व्हीडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇
https://youtu.be/Y2Yv8PkWaXw
Madhyam vrutt यि यूट्यूब चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा
समूह संपादक-गोपाळ कुळकर्णी
9422071166