“ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना“
ही टँग लाईन घेऊन माध्यम न्यूज पोर्टलची आम्ही निर्मिती केली आहे. यामध्ये आम्ही यशोगाथा, लेख, संपादकीय, ठळक बातम्या, प्रसिद्ध करण्यावर भर देणार आहोत.
हे न्यूज पोर्टल कोणत्याही राजकीय पक्षाला बांधिल नाही. सर्वच राजकीय पक्षांना आम्ही समान संधी उपलब्ध करून देणार आहोत.कोणाचेही वैयक्तिक चारित्र्यहनन होईल, त्यांची बदनामी होईल असे लिखाण आम्ही करणार नाही.
गोपाळ कुळकर्णी
– समूह संपादक
- गेली ४०वर्षे झाली विविध वर्तमानपत्तामध्ये उपसंपादक, वृत संपादक, कार्यकारी संपादक
- आदी पदावर जबाबदारी स्वीकारली. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. एक निर्भिड, स्वच्छ प्रतिमा.
आता - माध्यम न्यूज पोर्टल
- माध्यम यूट्यूब चँनल
- माध्यम पीआर एजन्सी
- माध्यम वृत्तसेवा
- हे स्वतंत्र फर्म
Over 40 years of journalisom experience MadhyamVruttSeva.com NewsPortal is your news, entertainment, website. We provide you with the latest breaking news and videos , which are latest updated news accurate .Making reader aware of current affairs from regional news to international news updates 🙂
We are authorised !
UDYAM REGISTRATION NUMBER
UDYAM-MH-16-0047317
NAME OF ENTERPRISE
MADYAM VRUTT SEVA
Contact us: info@madhyamvruttaseva.com
गोपाळ नारायण कुळकर्णी
समूह संपादक
+91 9422071166
+91 8104088722
+91 8459987911
email : madhyamltr@gmail.com | prmadhyam@gmail.com