महाराष्ट्र राज्य विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2024
विश्लेषण -विलास कुलकर्णी
राज्यात नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभेच्या, सार्वत्रिक निवडणुका त नुकतेच, आम्ही या स्तंभात म्हटल्याप्रमाणे महायुतीचा विजय झाला आहे ! महा विजय झाला आहे !! काही इलेक्ट्रॉनिक दळण दळले आपण पाहिले .राज्यातील महायुती सरकारने लोक कल्याणकारी केलेल्या कार्यावर राज्यातील कोट्यावधी मतदार यांनीसरकारने केलेल्या कार्यावरशिक्कामोर्तब करतील .असा विश्वास आम्ही व्यक्त केला होता .त्याप्रमाणे आम्हाला अपेक्षित असलेले निकाल मतदाराकडून दिली आहे. आहेत. मतदारांनी दिले आहेत निवडणूक निकालानंतर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला .अर्थातच महायुतीच्या उमेदवार डॉ. सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा पराभव झालेला असला तरी त्यांनी दिलेली लढत लक्षवेधी ठरली .निवडणूक निकाल आल्यानंतर जाणकारांना अपेक्षित नसलेल्या दोषारोप त्यांच्यावर आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत. त्यांनी कोट्यावधी रुपये करण्यात येत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आता तथा भाजपा नेते ना. देवा भाऊ फडणवीस यांनी गत पाच वर्षात “मी पुन्हा येईन!’अशी केलेली प्रतिज्ञा या निवडणुका त्यांनी करून दाखवली आहे त्यावेळेस त्यांच्या प्रतिज्ञा काहीजणाकडून अवमान कारक शब्दात उल्लेख झाला असेल .काहीजण आणि विनोदी केला असेल. त्याकडे तेव्हा देवा भाऊंनी ० दुर्लक्ष केले आणि आपला मार्ग ते चालत राहिले चरेवती चरेवती हे महान विभूती व्यासंगी’
इरावती कर्वे यांच्या विधानाप्रमाणे देवा भाऊ मार्ग मार्ग क्रमांक चालत राहिले चालत राहिले चालत आहेत त्यांची वाटचाल होत राहिली होत आहे चालत करीत राहिले .मार्गक्रमण करत राहिले. त्यांनी महाराष्ट्रात मधल्या काळात मागच्या अडीच वर्षात माजी पंतप्रधान भारताचे थोर नेते गाढे विद्वान स्वर्गीय अटलजी वाजपेयी यांच्या आदर्श समोर ठेवून त्यांच्या ब्रीदवाक्य प्रमाणे “अकेला चल अकेला” अकेला चलो “अकेला चलो रे!” या मार्गावरून ते चालत राहिले. होणाऱ्या टीका टिप्पणी कडे त्यांनी लक्ष न देता ते शांतपणे आपली पक्ष कार्य महाराष्ट्र भाजपा संघटनात्मक बाबीवर त्यांनी संपूर्ण लक्ष देऊन भाजपला मजबूत करण्याची महत्त्वाची कार्य केली .थोडक्यात त्यांना या काळात एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला असेल ‘तर याकडेही त्यांनी एक संधी म्हणून काम करत राहिले. त्यांना उत्तर या निवडणूक निकालावरून मिळाले !असे म्हणता येईल! राज्यात मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार या दोन नेत्यांना सरकारमध्ये काम करत असताना देवा भाऊंनी संपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे मोलाचे काम केले दादाकडे पूर्व अनुभव आहेच सोबतच ना . शिंदे यांना मो ला चे ठरले. तेही अनुभवी आहेतच मात्र तिघांमध्ये समन्वय राहिला हे महत्त्वाचे. आणि महायुतीची ताकद काय असते हेही महाराष्ट्राला दिसून आली .या काळात राज्याच्या हितासाठी या सरकारने शेकडो महत्वाचे निर्णयघेतले .आणि ह्या लोकहितांच्या निर्णयावर राज्यातील कोट्यावधी मतदारांनी या निवडणुका पसंतीचे मतदान करून आपले शिक्कामोर्त केली!
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतिने महाविजय मिळवून आपले सर्वोच्च स्थान पटकावले आहे” (“पाणी उतरता देख किनारे पे बैठकर कर मैं समुद्र हूं लौट कर आऊंगा”) हा हिंदीतील शेर किंवा ‘मी पुन्हा येईन ‘हे देवा भाऊंनी कृतीशील करून दाखवल आहे !मागच्या पाच वर्षात देवा भाऊंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्या मी पुन्हा येईन तरीही त्यांनी आलेल्या संकटाला तोंड देऊन महाराष्ट्र मध्ये परिश्रम मेहनत घेऊन भारतीय जनता पार्टीला या निवडणुकात सर्वोच्च स्थान मिळवून दिले आहे .प्रधानमंत्री राष्ट्र अभिमान नरेंद्र जी मोदी गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ;चंद्रशेखर बावनकुळे; प्रदेशाध्यक्ष भाजपा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेऊन महायुतीचे सहकारी मुख्यमंत्री नामदार एकनाथ राव शिंदे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा महायुती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो कार्यकर्ते या सर्वांनी रात्रीचा दिवस करून हा विजय प्राप्त केला आहे !विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी.संघ दक्ष संघाचे कार्य काय असते हे सर्व जगाला दाखवून दिले आहे !राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय आपत्तीच्या काळात संघ सर्वप्रथम पुढे असतो. हिंदुत्वाचा विचार घेऊन भगव्या झेंड्याला गुरु मानून संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी अपर मेहनत घेतली !हे कार्यकर्ते महायुती सोबतच कौतुकास पात्र आहेत. भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या इतिहासातील बहुमताचे उच्चांक ओलांडले आहेत .राज्याचे उपमुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला महाविजय प्राप्त झाला आहे !या निवडणुका मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस तसेच नामदार अजितदादा पवार या त्रिमूर्तीच्या कुशल अभ्यासू खंबीर नेतृत्वाखाली लढविण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या औसा आणि लातूर विधानसभा मतदारसंघातून देवा भाऊ फडणवीस यांचे मा जी श्वेसहाय्यक तथा उजव्या हात अभिमन्यूजी पवार आणि माजी मंत्री अमित भैया देशमुख या दोघांचाही विजय झालेला आहे औसा विधानसभा मतदारसंघात देवा भाऊंचे सुपुत्र म्हणून पवार यांचा विरोधकां कडूनप्रचार झालेला होता .तर लातूरमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री ज्येष्ठ नेते राष्ट्रीय नेते आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकरयांनी भैय्यांच्या विरोधात महा युती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत अर्चनाताईंचा पराभव जाणकारांच्या मनाला वेदना देणारा ठरला !!तर अमित विलासराव देशमुख यांचा विजय त्यांना आत्मपरीक्षण करावा करावयास लावणार आहे .हे निश्चित! महायुतीची प्रचार यंत्रणा गल्लीपासून मुंबईपर्यंत सर्व स्तरातील कार्यकर्त्यांची जाळे केवळ अडीच वर्षाच्या काळात राज्यातील जनतेसाठी शेकडोविविध कल्याणकारी योजनांचे अंमलबजावणी करण्यात येत आहेत. आपल्या देशाचे प्रधानमंत्री राष्ट्र अभिमान ना. नरेंद्र जी मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी न,द्दाजी,: महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो कार्यकर्ते या सर्वांनी रात्रीचा दिवस करून प्रचार यंत्रणा शिस्तबद्धपणे राबवली. सरकारकडून करण्यात आलेले कामे जनतेपर्यंत घेऊन पोहोचवली. प्रचार आणि प्रसार करण्यात आला. त्यामध्ये प्रचंड यश आले. मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस असे दादा पवार या महायुतीवर भरभरून प्रेम केले.!
महायुतीच्या पारड्यात राज्यातील मतदारांनी बहुमतापेक्षा महायुतीचा महा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे .लोकशाही राज्यपद्धतीमध्ये मतदार हा खऱ्या अर्थाने राजा असतो .!मतदार हा जाती धर्म पंथ गरीब श्रीमंत असा कोणताही नसतो .!!तो जसा आहे तसा निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या उमेदवाराला मतदान करून आपल्या पसंतीचा लोकप्रतिनिधी म्हणून कायदेमंडळात पाठवीत असतो. म्हणून मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी मतदारांचा सन्मान राखला पाहिजे .त्याचे काम कोणतेही असो ते काम करण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत मतदारा आपल्या कामासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी जातो तेव्हा लोकप्रतिनिधींनीही मतदार नसून राजा आहे. त्यांच्याच मतावर आपण निवडून आलो आहोत. आपण लोकप्रतिनिधी झालो मंत्री झालो मुख्यमंत्री झालो .उपमुख्यमंत्री झालो. म्हणून त्यांचे उपकार मतदारांचे उपकार किंवा विसरता कामा नये. त्यांच्या प्रत्येक क्षणाला कामाला आपण आले पाहिजे .मतदार आहेत तर आपण आहोत! म्हणून मतदार राजाचा अपमान होणार नाही !याची दक्षता घ्यायला हवी. लोकशाही राज्यपद्धतीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातील सर्व देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे .म्हणून या राज्यघटनेला सुवर्णाक्षरांनी लिहिले तरी ते कमीच आहे!क म्हणूनच भारतीय राज्यघटनेला जगात एक वेगळी स्थान आहे विशेष स्थान आहे विशेष महत्त्व आहे विशेष बाब आहे संपूर्ण जगाला भारतीय राज्यघटना अनुकरणीय आहे. वर्तमान प्रचलित असलेल्या काही म्हणी पैकी ही एक म्हण पत्रकारितेच्या क्षेत्रात सुप्रसिद्ध आहे .ते केव्हा लावायची किंवा काढायची. जाणवत जाणवत असेल!.० आपला तो बाबुराव दुसऱ्याचा तू कोण? हे आपल्याला कसे म्हणता येईल ते लाख म्हणतात !आपण आपली पातळी सोडायची नाही. ओलांडायची नाही!! सोडायची नाही. एक लाख चूहे खाके बिल्ली हाजको चलीअडीच वर्षांपूर्वी सत्ता ग्रहण केलेल्या मुख्यमंत्री मा
.नामदार एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री मा. ना अजितदादा पवार या त्रिमूर्ती नी राज्यातील सर्व स्तरातील जनतेच्या विकासाचे कल्याणकारी निर्णय घेतले. त्या निर्णयावर राज्यातील मतदारांनी महा विजय प्राप्तकरून शिक्का मुहूर्तब केले आहे .विरोधी पक्षाकडून फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम दिसून आले नाही. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. त्या दिवसापासूनच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांमध्ये विजय कोणाचा होणार? याबाबत जनतेच्या मनात निश्चितपणे धाकधूक वाटत होती. आजच्या निकालाने महायुतीला महाविजय प्राप्त झाला असून राज्यातील मतदारांनी पुन्हा जागृत होऊन (पुण् श हरिओम ओम) म्हणून महा युतीच्या पारड्यातसरकारला आपला प्रचंड प्रचंड को ल दिल्याचे दिसत आहे !या सरकारने राज्यातील माता भगिनी शेतकरी सहकार उद्योगक्षेत्र इत्यादी विविध घटकांसाठी कल्याणकारी विविधनिर्णय घेतले !केंद्र सरकारने शेतकरी सन्मान आर्थिक योजना सुमारे पाच वर्षापासून या योजनेची वेगाने अंमलबजावणी करण्यात येत आहे !त्या च धर्तीवर राज्यातील सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना अमलात आणलेली आहे .शिवाय विविध आर्थिक पाठबळ देणाऱ्या योजना राज्यातील जनतेसाठी अमलात आणलेला आहे .विशेष करून शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा ही क्रांतिकारी योजना देशाचे प्रधानमंत्री राष्ट्र अभिमान ना . नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने अमलात आणलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळत आहे. राज्यातील सरकारने कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा निर्णय कृषी पंपाचे बिल संपूर्णपणे माफ करण्यात आले आहे. शेती क्षेत्राचा प्राण असणारा शेतकऱ्यांसाठी हा मोठा धाडसी निर्णय म्हणता येईल. यापुढे शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज बिल भरावे लागणार नाही .हा फार मोठा कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आपण या अगोदरच्या काळात पाहिलेच आहे आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत . याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही आणि त्यादृष्टीने महायुती सरकारने चालविले प्रयत्न निश्चितच गौरवास्पद म्हणता येतील. जातीपातीवर टीका करणे सोपे असेल .
मात्र समाजात सौजन्य सौहार्द बंधुभाव निर्माण करणे केले तर सोपे असते नाहीतर कठीण होऊ शकते.मात्र मागच्या काळात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रीना. देवाभाऊ फडणवीस यांनी समाजात कायदा व सु व्यवस्था कायम ठेवण्यात राखण्यात मोलाचे प्रयत्न केले . आणि त्यांना यशही आले.त्या चदृष्टिकोनातून राज्यातील सरकारने जनतेला आर्थिक दिलासा देण्याचे त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे असाच प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार एक राज्यात दुसऱ्या पक्षाची सरकार. असे झाले तर राज्याचा विकास होत नाही .आपल्याला आर्थिक मदत मिळत नाही. विरोधी पक्षाचे सरकार आले तर फक्त मोर्चे काढत राहते. आंदोलने करते हे इतर राज्यातील सरकार बाबत पाहत आहोत .असा विचारही सुज्ञ मतदारांनी केला असे म्हटले तर धाडसाचे ठरेल.( हम एक है तो शेफ है) असेआपले लाडके पंतप्रधान राष्ट्र अभिमान ना. नरेंद्र जी मोदी . यांनी दिलेला संदेश तथा केलेल्या आवाहन मतदारांनी स्वीकारले. सर्वांगीण विकासा आणि आर्थिक विकास यावर मतदारानी शिक्कामोर्तब केलेम्हणूनच राज्यातील मतदारांनी या सरकारवर सरकारवर मोठा विश्वास भरोसा टाकल्याची या निवडणूक निकालावरून दिसत आहे. . हे असे कसे होऊ शकते असे कोण म्हणत असेल तर त्यांना एक तर बदलत्या परिस्थितीचा अभ्यास नसेल. असे आम्ही म्हणणार नाही !मात्र निकाल आपल्यासारखा असेल तर वोटिंग मशीन चांगल्या! निकाल विरोधात गेला तर पुन्हा वोटिंग मशीन वर आरोप करणेसुरू! विधानसभेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अगोदरच्या काळात विविध प्रकारच्या आंदोलने विविध प्रकारचा विरोधी प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही अवमानकारक भाषा वापरून अनेकांनी आपल्या होस्मौज भागवून घेतली .नामदार देवा भाऊ फडणवीस यांनी आपली सुसंस्कृत पातळी सोडली ओलांडली नाही. त्यांना कोणी कोणत्याही शब्दात अवमान केला तरी त्यांना राग मानला नाही. .त्यांनी सत्संग ठेवला. विरोधी पक्ष बाबतही त्यांनी आदराची भाषा वापरली. कोणाचाही अपमान त्यांनी होऊ दिला नाही. सुसंस्कृत नेतृत्व एक संस्कृत लोकनेता म्हणून त्यांनी आपली ओळख करून दिली आहे!! ते उगीच नाही. त्यांनी केव्हाही आपली पातळीवर आणली नाही आणि त्यांचे वक्तृत्व कर्तुत्वणि सुसंस्कृतपणा यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे .राज्य सरकारसमोर आज अनेक प्रश्न आहेत .याबाबत सरकारला जाणीव आहे. असे म्हणणे योग्य ठरेल. तेव्हा भाऊंचा विविध बाबतीत योजना विषयी सूक्ष्म अभ्यास आहे .यापुढील काळात ते ना. शिंदे ना. अजित दादा पवार यांच्या सहकार्यानेराज्याला आपल्या देशामध्ये सर्वांगीण विकासामध्ये क्रमांक एकचे राज्य म्हणून निश्चितपणे नियोजनबद्ध प्रयत्न करतील . पुढे नेतीलअसा आम्हाला दृढ विश्वास वाटत आहे!! नव्हे आम्हाला आत्मविश्वास आहे .!!!.मागील काळात फक्त अडीच वर्षात या महायुतीच्या सरकारने विविध योजनांचा पाठपुराव करून प्रत्यक्ष अमलबजावणी केली .हे प्रयत्न केले. तळागाळातील सर्व सामान्यांना आपल्या आर्थिक पायावर उभे करण्याचे प्रयत्न केले. त्याबाबत हे सरकार कौतुकास पात्र आहे.!! राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना तसेच त्यांना वर्षा काठी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे याची अमलबजावणी होत असताना विरोधी पक्षाकडून लक्ष करण्यात आले !आता भगिनींची खालच्या शब्दात टीका टिपणी निदा नलस् ती अपमान होताना आपण पाहिले .टीकास्त्र सोडण्यात आले. की ही योजना फसवीआहे निवडणुकीपुरती आहे. अशी मुक्ताफळे उधळण्यात आली.कोट्यावधी माता भगिनींचा आशीर्वाद महायुती सरकारच्या पारड्त मुक्तपणे दिलेला आहे !स्पष्ट होत आहे!! तत्कालीन सरकारला त्यांच्या अशा योजना भरीव करता आल्या नाहीत !कल्याण कारी योजनांकडे अंमलबजावणीकडे सतत जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले ! आणि महायुतीसरकारचे कार्य बघून आपणही त्यांच्याच घोषणा देऊया पुन्हा निवडणुका लढवू या!!! प्रमाणे उशिरा जाग आली!! .मात्र वेळ निघून केव्हाच गेली होती!मतदार ओळखून असतात !सुजाण असतात !!शहाणे असतात !!!तेव्हा कोणाला कॉल द्यायचा तेव्हा कुणाला बाजूला करायचे मतदारांनी निश्चित केलेली असते! महायुतीच्या बाजूनी महा कौल देऊन महाविजय करून खरेच महायुतीला धन्य धन्य केले आहे !!धन्य आज दिन झाले संतांच दर्शन पापताप देन्य गेले !!याप्रमाणे राज्यातील कोट्यावधी मतदारांनी महायुतीला आपला कौल देऊन पुनश्च सरकारला असेच लोकहिताची कामे व्हावीत ! असे सर्व जाती धर्माचे आपले सर्वांचे सरकार निवडून दिलेले आहे !सरकार कामेकरणारच म्हणून महा विजय मिळवून दिला आहे! निवडणुकीपूर्वी सहा महिन्याच्या काळात सरकारवर विशेष करून भाजपाचे महाराष्ट्र निवडणूक प्रमुख तथा उपमुख्यमंत्री लोकनेते देवा भाऊ फडणवीस यांच्यावर एकेरी स्वरूपाची टीका करण्यात आली. त्यांना लक्ष करण्यात आले देवा भाऊला बाजूला सारण्यासाठी असंख्य लोकांनी हात धुवून घेतले !मात्र जनता ओळखून होती! मतदार ओळखून होते! मतदारांनी आम्ही काय आहोत ?आणि कुणाला निवडून देतो काम करणाऱ्याला निवडून देतो. हे स्पष्टपणे महा प्रचंड महा विजय मिळवून दाखवून दिले आहे .मागील काळात राज्याच्या विकासाबाबत उपेक्षा झाली ?विशेष करून मराठवाड्याच्या वाट्याला नेहमीच अपेक्षा आली. .जलसिंचन योजना .रस्ते असोत याबाबत तत्कालीन अगोदरच्या सरकारने प्रयत्न झाले असे म्हणता येणार नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. देवा भाऊंनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर केलेला असताना नंतर आलेल्यांनी त्यावर पाणी फिरण्याचे . निंदनीय प्रयत्न केले (हम करेसो कायदा!) असे चालत नसते हे असे कसे झाले असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सध्याच्या सरकारने जशी लोक कल्याणकारी कामे केली तसे कामे करता आली का? या बाबत आत्मपरीक्षण केले तर ते कोड्यात पडणार नाहीत! हे लोकशाही राज्यपद्धती आहे भारतीय राज्यघटनेची निर्माते घटना तज्ञ अभ्यासक गाढे व्यासंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका मताची मूल्य किती असते? हे त्यांनी राज्यघटना सुवर्ण अक्षरांनी लिहून संपूर्ण जगाला दाखवून दिलेली आहे .भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांनाही त्यांच्या हयातीत विरोधकांकडून सतत उपेक्षा सहन करावी लागली !हे सर्व जगाला ज्ञात आहे. वास्तविक पाहता द्राक्ष हे गोडच असतात सुरुवातीला जेव्हा फुलांचा बाहेर येतो फुलाचे फुलाचे रूपांतर फळात होत असताना द्राक्ष आंबट असतात !मात्र पूर्ण द्राक्षाची वाढ झाली तर द्राक्ष अति गोड असतात!! तरीही कोल्ह्याला द्राक्ष आंबटच लागतात .कारण लबाड कोल्हा असतो ! कोल्हा नेहमीच लबाड असतो !आणि कोल्हा एके दिवशी शिकार होतो !हे कोल्ह्याची गोष्ट आहे! किंवा सौ चूहे खाके बिल्ली हाज को चली ही म्हणजुनी होत आहे !आपण त्यामध्ये थोडी सुधारणा. करू !एक लाख चुहे खाके बिल्ली हा ज को चली असे म्हटले असता अतिशयोक्ती ठरणार नाही! महायुतीला महा विजय मिळाला आहे! देवा भाऊ फडणवीस भाजपचे तर सुपरस्टार आहेतच तरीही देवा भाऊ महायुतीचे सुपरस्टार ठरले आहेत! विरोधी पक्षांना मात्र आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली असून त्यानंतर त्यांनी आपली वाटचाल योग्य दिशेने कसे करता येईल ?तसेच जनसामान्यांच्या हिताशी सर्व जाती धर्माशी बांधील राहून काम केले तरच मतदार आपल्याला स्वीकारतात !काही विशिष्ट समुदायाचे लागून चालून करून भागत नाही! येथे सर्वांना सन्मान द्यावा लागतो! येथे सर्व समान आहेत. येथे कोणाचे टिंगल टवाळी निंदां करून चालत नसते. लोकशाहीमध्ये मतदार हेच मालक आहेत.
. मतदारांनी निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मालक म्हणून काम केले तर मतदार त्यांना आपली जागा दाखवून देतात .हे विसरता कामा नये .म्हणूनच महायुतीने सर्व जाती धर्मातील लोकांचे कल्याण कसे होईल याला प्राधान्य दिले आहे. आणि लोकशाहीमध्ये लोकांना जे हवे असते ते मिळाले तर ते लोकप्रतिनिधींना डोक्यावर घेतात. त्यांची पालखी करतात मात्र सरकारने लोकप्रतिनिधींनी मंत्री महोदयांनी सर्वसामान्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सतत पर्यंत फिरायला हवे .हे विसरता कामा नये! निवडणुका पार पडले आहेत आता विरोधकांनी महायुतीवर सतत टीका करीत बसण्यापेक्षा आपला पडका वाडा कसा सुधारता येईल ?त्याची डाग दुजी दुजी कशी करता येईल कसे करता येईल? सर्वसामान्यांच्या हितासाठी काय प्रयत्न करता येतील? सर्वांना सोबत घेऊन कशी वाटचाल करता येईलचालता येईल.
..
हा धडा घ्यावा लागेल आपण म्हणतो तेच खरे हे लोकशाही चालत नसते हे या निवडणुकी निकालावरून मतदारांनी दाखवून दिलेली आहे हे विसरता कामा नये! सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांना निवडून देण्याचे काम मतदारच करतात म्हणून आता सरकारवर दोषारोप करत बसणे बंद व्हायला हवे कारण महा विजय मिळाला म्हणून त्याबाबत नाक मुरडणे बंद व्हायला हवे! हा विजय मतदारांचा आहे!! असे कसे झाले ते समजत नाही असे म्हणणे म्हणजे मतदारांप्रती अ सहिष्णुता ठरेल. !!! महायुतीच्या पराभूत उमेदवार डॉ. सो .अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावर करण्यात येत असलेल्या कोटी कोटी च्या आरोपाबाबत पुढील भागात परामर्श घेता येईल .तूर्त एवढे पुरे!
(पूर्वार्ध.)
–विलास कुलकर्णी , जेष्ठ पत्रकार
औसा मोबाईल 9552197268
,,