.
● गगणादित्य बायस ९१.१६% गुण घेऊन खाजगी आयटीआय इलेक्ट्रिशियन विभागात जिल्ह्यात सर्वप्रथम.●
●कु निशा कांबळे ८२.५ % गुण घेऊन खाजगी आयटीआय इलेक्ट्रिशियन विभागात जिल्ह्यात मुलीत सर्वप्रथम ●

लातूर;( प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण देणारी संस्था म्हणून श्री गुरूजी आयटीआयचा नांवलौकिक आहे.अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै/ऑगस्ट २०२२ च्या परीक्षेतशेवटच्या वर्षाच्या वायरमन, वेल्डर, फिजिओथेरपरी अभ्यासक्रम परिक्षेचा निकाल १०० % तर इलेक्ट्रिशियन विभागाचा निकाल ९६ % लागला आहे.

द्वितीय वर्षाच्या इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम परिक्षेत गगणादीत्य बायस ९१.१६% गुण घेऊन , वायरमन अभ्यासक्रम परिक्षेत अभिषेक भोकरे ८२.५ % गुण घेऊन, वेल्डर अभ्याक्रम परिक्षेत ऋषिकेश कंटाकल्ले ६९.५ % गुण घेऊन तर फिजिओथेरपी टेक्निशियन अभ्यासक्रम परिक्षेत राघवेंद्र कुलकर्णी ७३.३३ % गुण घेऊन गुणानुक्रमे सर्व प्रथम आले आहेत.इलेक्ट्रिशियन विभागात मुआज पटेल ८८.५ % , शेख दानीयाल ८६.५ % आदित्य शास्त्री व शुभम शिवनगे दोघेही ८४.६६ % गुण तर कु निशा कांबळे ८२.५ % गुण घेऊन संस्था गुणवत्ता यादीत पहिल्या पाच विद्यार्थ्यां मध्ये आले आहेत.

आयटीआयत ८० % पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या ९ आहे व ७० % पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या ४८ आहे . संस्थाध्यक्ष अतुल ठोंबरे, संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम देशमुख , प्राचार्य/कार्यवाह संजय अयाचित, कोषाध्यक्ष भूषण दाते, संचालक सुनिल बोकील, महेश औरादे, अर्कि.विजय सहदेव, रविकांत मार्कंडेय, प्रा.सुधाकर जोशी, वैभव कवठाळकर, यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले आहे.बाबा डोंगरे सर, पी.व्ही.देशमुखसर, होळकर सर, समर्थ पिंपळे सर, शंकर वलसे सर, अजय होलगे सर, अक्षय जोशी सर, विठ्ठल चौधरी सर, यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले.

गुणवंत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालकांचा ग्रूप फोटो
2)
गगणादित्यय बायस याचे ९१.१६% गुण घेऊन खाजगी आयटीआय इलेक्ट्रिशियन विभागात जिल्ह्यात सर्वप्रथम आल्याबद्दल संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम देशमुख गौरव करतेवेळी 3) कु निशा कांबळे हिचा ८२.५ % गुण घेऊन खाजगी आयटीआय इलेक्ट्रिशियन विभागात जिल्ह्यात मुलीत सर्वप्रथम आल्याबद्दल दिपाली महालंग्रेकर गौरव करतेवेळी.

4) अभिषेक भोकरे वायरमन विभागात सर्वप्रथम आल्या बद्दल प्राचार्य / सचिव संजय अयाचित गौरव करतेवेळी ●अतूल ठोंबरे अध्यक्ष- श्री गुरूजी आयटीआय-लातूरatulthombare@yahoo.com