28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*वीज क्षेत्रातील स्फोटक मुलाखत*

*वीज क्षेत्रातील स्फोटक मुलाखत*

वीज ग्राहकांचे प्रश्न…
कंपनीकडून होत असलेली लुबाडणूक…
सातत्याने होत असलेला भ्रष्टाचार…
औद्योगिक क्षेत्रातील वाटचाल….
जाचक दरवाढ….
आदी संदर्भात
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे ,
अध्यक्ष प्रताप होगाडे यांची
स्फोटक व खळबळजनक मुलाखत

जरूर पहा
……..

वीज ग्राहकांच्या हक्कासाठी..
वीज क्षेत्रातील एक व एकमेव जाणकार… तज्ज्ञ व लढाऊ नेते म्हणून उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे असे इचलकरंजीतील प्रताप होगाडे यांच्याशी वीज ग्राहकांच्या प्रश्न व समस्या बाबत साधलेला थेट संवाद अत्यंत परखड मत … रोखठोक उत्तरे… ही स्फोटक मुलाखत शेवट पर्यंत जरूर पहावी. व्हीडीओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇


https://youtu.be/z-NYuoFLKfI
Madhyam vrutt या यूट्यूब चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा
संपादक – गोपाळ कुळकर्णी
9422071166
8104088722

8459987911

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]