विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे वाढदिवसानिमीत्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्येकर्तेव अधिकारी यांच्याकडून अभिष्टचिंतन
लातूर ( माध्यम वृत्तसेवा):– गुरुवार दि. १० आँक्टोबर २४: विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या गुरुवार दि. १० आक्टोबर २०२४ रोजी वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्येकते, अधिकारी यांनी त्यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन अभिष्टचिंतन करून सर्वांनी उदंड आयुष्य लाभू दे अशा शुभेच्छा दिल्या.
विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुखजी यांचा गुरुवार दि. १० आक्टोबर २०२४ रोजी वाढदिवस बाभळगाव येथे साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्येकते, अधिकारी यांनी त्यांची बाभळगाव निवासस्थानी जाऊन भेट घेतली अभिष्टचिंतन करून सर्वांनी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, रेणा सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, व्हा. चेअरमन विजय देशमुख, जागृतीचे व्हा. चेअरमन लक्ष्मण मोरे, व्हा. चेअरमन समद पटेल, विलास कारखन्याचे कार्यकारी संचालक सजीव देसाई, कार्यकारी संचालक जितेद्र सपाटे, जिल्हा परीषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, अभय सांळुके, ऋषीकेश पाटील, सत्तार शेख, रईस टाके, संगीता मोळवणे, उर्मीला मुगळे, अजय बोराडे, रूपाली बोराडे, संचालक राजकूमार पाटील, सुंदर पाटील कव्हेकर, युनुस मोमीन, संचालक संग्राम माटेकर, सत्तार शेख, विनोद वीर, युसुफ शेख, बाभळगाव उपसरपंच गोविंद देशमुख, कारखान्याचे अधिकारी मच्छीद्र बोरखडे, एल.एम.देशमुख, ओमकार ठाकरे, दिलीप जाधव, रवीकीरण सोमवंशी, धैर्यशील निबाळकर, श्रीराम शिंदे, नारायण काळूखे, साहेबराव जगताप, पांडुरंग कदम यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांना भेटून शुभेच्छा दिल्या.