38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeआरोग्य वार्ता*विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आरोग्यसेवेतून आंदराजली*

*विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आरोग्यसेवेतून आंदराजली*

लोकनेते विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त लातूर जिल्हयात 

आरोग्यसेवेतून आंदराजली 

२०० पेक्षा अधिक रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी व उपचार

*इंडीयन मेडीकल असोशिएशन लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांचा संयुक्त उपक्रम*

लातूर प्रतिनिधी १३ ऑगस्ट २०२२ : 

  माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरीकांसाठी इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १४ ऑगष्ट २०२३ रोजी महाआरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. या शिबीराच्या माध्यमातून जवळपास २०० पेक्षा अधिक रूग्णालयाचा सहभाग असल्याची माहीती  लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

 आरोग्य सेवेतील संघटनेच्या वतीने आयोजीत केलेल्या पत्रकार परीषदेस या महाआरोग्य शिबीराचे संयोजक डॉ. अशोक पेाददार, डॉ. मनोज देशमुख, डॉ. संजय गव्हाणे, डॉ. महेश बेलापटटे, डॉ. दिनेश नवगीरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ. अनिल राठी म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांना आपल्यातून जाऊन पाहता-पाहता ११ वर्षांचा कालावधी उलटत आहे. त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारे यावर्षीचे हे सलग दहावे महाआरोग्य शिबीर आहे. लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आज जी काही अत्याधुनिकता पाहायला मिळते, त्याचे संपूर्ण श्रेय अर्थात दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांना जाते. कारण अन्य क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्राती जे जे काही नवे हवे ते लातूरला हवे या भावनेने त्यांनी येथील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना कायम प्रोत्साहित करण्याचे काम केले. त्यामुळेच आज लातुरात मुंबई – पुण्याच्या तुलनेत अत्यंत दर्जेदार उपचार यंत्रणा उपलब्ध’ करून देण्यात आलेली आहे. आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ एवढ्या भव्य प्रमाणात महाआरोग्य शिबिरांचे आयोजन अन्यत्र कोठेही केले जात नसावे, असे सांगून डॉ. अनिल राठी म्हणाले की, या महाआरोग्य शिबिरात लातूर शहर व जिल्ह्यातील २०० हुन अधिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. अनेक व्याधींची तपासणी व उपचार निःशुल्क केले जाणार असून अनेक व्याधी आजारांची तपासणी ५० टक्के शुल्कात करण्यात येणार आहे. यामध्ये अस्थिरोग, दंतरोग, हृदयरोग, पोट विकार, मधुमेह, नेत्रचिकित्सा, रक्त तपासणी, एक्सरे, डिजिटल एक्सरे, इसीजी यांसह सर्वच व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी उपचार करण्यात येणार असल्याचे डॉ. राठी यांनी नमूद केले.

डॉ. अशोक पोद्दार यांनी यावेळी बोलताना, आपल्या दिवंगत लोकनेत्याच्या स्मरणार्थ राबविण्यात येणारा महाआरोग्य शिबिराचा हा यज्ञ सातत्याने, अखंडित चालू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. समाजातील सर्वच स्तरातील तळागाळातील नागरिकांना चांगल्यात चांगले उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे प्रयत्न राहत असत. त्यांचे समाजाची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर मंडळींवरही विशेष प्रेम होते. त्या प्रेमापोटीच प्रतिवर्षी अशा शिबिरांचे आयोजन अग्रक्रमाने केले जात असल्याचे. डॉ. पोद्दार यांनी सांगितले. या महाआरोग्य शिबिरात लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच व्याधी आजारांवर उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महाआरोग्य शिबिराचा लाभ लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन विलासराव देशमुख फाऊंडेशन, आयएमए लातूर, डेंटल असोसिएशन आहे. लातूर, निमा असोसिएशन लातूर, होमिओपॅथिक असोसिएशन लातूरच्या वतीने करण्यात आले.

डॉक्टरांच्या संघटनांचा स्तुत्य उपक्रम

लातूर शहर व जिल्हयातील रूग्णांनी उपचार करून घ्यावेत

लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमीत्त लोकसेवतून त्यांना आदरांजली अर्पन करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ११ व्या वर्षी महाआरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून लातूर शहरासह जिल्हाभरातील रूग्णांनी या सेवेच्या माध्यमातून तपासणी व उपचार करून घ्यावेत असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

*लातूर शहरात महाआरोग्य शिबीरात उपचार केलेले रूग्णालये*

पोद्दार एक्सीडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर सिग्नल कॅम्प, गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर बार्शी रोड, भट्टड धर्मादाय रूग्णालय मध्यवर्ती बस स्थानक, सिग्मा डोळ्यांचा दवाखाना सन्मान टॉवर अंबामाता मंदिर जवळ चंद्रनगर, सह्याद्री मल्टी स्पेशलिटी एक्सीडेंट एंड न्यूरो केअर सेंटर राजीव गांधी चौक, ओशो आयुर्वेदिक क्लीनिक बाभळगाव, सेवा क्लिनिक सुहाना चेंम्बर बस स्टॅण्ड समोर, उमंग इस्टीट्यूट ऑफ ऑटिझम अँड मल्टी डिसेबिलिटी रिसर्च सेंटर नवीन कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागे, लातूर अतिदक्षता जुने रेल्वे स्टेशन गांधी चौक, जाजू हॉस्पिटल देशपांडे कॉलनी नंदी स्टॉप, गॅलक्सी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, अपोलो मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नंदी स्टॉप, निवारण स्कैन सेंटर नाना-नानी पार्क जवळ, देशमुख हॉस्पिटल दत्त नगर आदर्श कॉलनी, दरक क्लिनिक सिंहगड सोसायटी कन्हेरी रोड, श्री दत्त हॉस्पिटल कोयल नगर, के.जी.एन. टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल नवीन रेणापूर नाका, अंकुर हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर गुनगुने नगर जुना औसा रोड, हळणीकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जुना रेणापूर नाका, श्री साई हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर सेंटर देशिकेंद्र विद्यालयाजवळ, हबीबा हॉस्पिटल ओपेरा फंक्शन गार्डनच्या पाठीमागे अंबाजोगाई रोड, डॉ. साळूंके क्लिनीक जूना एम.आय.डी.सी. रोड पंचशील नगर, खंदाडे सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल जिल्हा परिषद ऑफिस समोर, खंदारे हॉस्पिटल खंदारे बिल्डिंग चंद्र नगर, तुळजाई हॉस्पिटल कमालपूर रोड उजनी, आरदवाड हॉस्पिटल अंबाजोगाई रोड, अपोलो न्यूरो केअर व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जुना रेणापूर नाका, अपोलो सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल श्याम नगर, लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय, देशमुख हॉस्पिटल मेन रोड टिळक नगर, काळे हॉस्पिटल राजस्थान शाळेच्या पाठीमागे, बरमदे हॉस्पिटल नंदी स्टॉप, जटाळ हॉस्पिटल श्याम नगर, यशोदा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, चितिकीरण कॉम्प्लेक्स तहसील कार्यालय समोर, तन्मयी क्लिनिक नविन रेणापूर नाका, आस्था न्यूरो सेल एंड मैटरर्निटी होम श्याम नगर, ममता हॉस्पिटल मित्र नगर, संध्या क्लिनिक मु.पो. बोरी, ता.जि. लातूर, लातूर पॉलीक्लीनिक जुना रेणापूर नाका, ओकार कान नाक घासा क्लिनिक अंबा हनुमान मंदीर, व्यंकटेश हॉस्पिटल व क्रिटिकल केयर सेंटर बॅक ऑफ महाराष्ट्र, दत्ता कृपा नेत्रालय फिजियोथेरेपी सेंटर जुना रेणापूर नाका, सिध्दिविनायक क्लिनिक वैभव नगर, आधार मानसोपचार क्लिनिक गोमारे कॉम्पलेक्स, लक्ष्मी क्लिनिक बसवेश्वर चौक, मातोश्री क्लिनिक एकमत चौक, लक्ष्मी क्लिनिक कंळब रोड, संजीवनी हॉस्पिटल पवार नगर, जाधव हॉस्पिटल वसंतराव नाईेक चौक, श्रीमंती फुलाबाई भाऊसाहेब बनसोडे हॉस्पिटल अंबाजोगाई रोड, साई क्लिनिक साई रोड, कदम क्लिनिक कृपासादन इंग्लिश स्कुल जवळ, मैक्सन् न्युरो केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल दयानंद कॉलेज समोर, ओम श्रीसाई क्लिनिक मु.पो. खरोळा, सर्वज्ञ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ओम साई प्लाझा, मातोश्री रुग्णालय बोरी, एम.जे. हॉस्पिटल एम.आय.डी.सी. कॉर्नर, कोणार्क सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल जुने सॅनराईझ हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटील रेल्वे स्टेशन, अश्विनी एक्सीडेंट एंड न्यूरो केयर सेंटर बैक ऑफ बडौदा समारे, सिटी हॉस्पिटल ,चैतन्य क्लिनिक शिवाजी चौक, शिंदे हॉस्पिटल व प्रसूतिगृह शाहू नगर, शेळके हॉस्पिटल ता. राठोडा ता. निलंगा, उटगे चाईल्ड केअर सेंटर तहसील कार्यालया समोर, स्किन कॉस्मेटिक क्लिनिक मध्यवर्ती बस स्टॅण्ड समोर, माऊली हॉस्पिटल विवेकानंद चौक, चावरे डेंटल केअर यूनियन बँकेजवळ बार्शी रोड, कावेरी हॉस्पिटल नाडी लातूर हार्ट केअर सेंटर नाना-नानी पार्क जवळ, माऊली दातांचा दवाखाना शिवाजी चौक, अथर्व मल्टी स्पेशलिटी राधिका कॉम्प्लेक्स बस स्टॅण्ड समोर, नारायणकार डेंटल केअर बस डेपो समोर मेन रोड, हाईटेक इस्टीट्यूट व इमेजिंग सेंटर बाबासाहेब परांजपे मार्ग सावेवाडी, डॉ.एस.बी. गुगळे मेमोरियल हॉस्पिटल मेन रोड, शिवपुजे हार्ट केअर औषधी भवनच्या बाजूला सिग्नल कॅम्प साई न्यूरो केअर सेंटर अशोक हॉटेल चौक, सुखदा मैटरनिटी एंड नर्सिंग होम लेबर कॉलनी, इस्मत डेंटल क्लिनिक गंज गोलाई मस्जिद जवळ, सोळूंके क्लीनिक जुना एम.आय.डी.सी. रोड पंचशील नगर, तिरूपति हॉस्पिटल जिल्हा सत्र न्यायालय व तहसील ऑफिस समोर, सुर्या बालरूग्णालय व अतिदक्षता विभाग गरड गार्डन समोर बार्शि रोड, निदान डायग्नोस्टिक सेंटर रेमेंड शोरूम डी.सी.सी. बँके समोर, युरेका स्कॅन सेंटर रेमंड शोरूम डी.सी.सी. बँके समोर, मॉडर्न इमैजिंग सेंटर तहसील ऑफिस जवळ हॉटेल चितिकिरण च्या शेजारी, साईकृपा हॉस्पिटल जिंदल टॉवर जवळ, बरूरे डायबेटीएस मॅटर्निटी होम राठी ट्यून सेंटर एच.डी.एफ.सी. बँक समोर, सदासुख हॉस्पिटल तिलक नगर मेन रोड, हरिश्चंद्र मेडिसिटी हॉस्पिटल औसा रोड, सुयश क्लिनिक संभाजी नगर खाडगाव, अमृत क्लिनिक जुना रेणापूर नाका, गुरू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल वसंतराव नाईक चौक, आयुष्य डेंटल क्लीनिक अंबेजोगाई रोड, श्वास हॉस्पिटल दीनानाथ नगर दिवाणजी मंगल कार्यालयाजवळ, पडगिलवार डेंटल क्लीनिक आदर्श कॉलनी औसा रोड, प्रभावती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अंबाजोगाई रोड, सेवा आणो रेक्टल कॅक्लिनिक सुहाना चेम्बर बस स्टँड समोर, जाधव हॉस्पिटल वसंतराव नाईक चौक, बिराजदार क्लिनिक प्रसाद चेंबर, अर्थव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कदम क्लिनिक नाथ नगर नांदेड, आयुर्वेद पंचकर्म सेंटर पोलीस स्टेशन समोर, न्यु लाईफ हार्ट क्रिटीकल केअर हॉस्पिटल औसा रोड, धन्वन्तरी क्लिनिक जवळा, तन्मय क्लिनिक डे केयर सेंटर, महिंद्रकर बालरोबग हॉस्पिटल शिवाजी चौक,

*लातुर तालुका ग्रामिण भागातील महाआरोग्य शिबीरातील रूग्णालये*

डॉ. आनंद चव्हाण समर्थ हॉस्पिटल, मुरुड समर्थ हॉस्पिटल, मुरुड, डॉ. अश्लेशा चव्हाण डॉ. हनुमानदास चांडक डॉ. अर्चना चांडक चांडक हॉस्पिटल, मुरुड चांडक हॉस्पिटल, मुरुड डॉ. संदिप महाजन पाटील महाजन पाटील हॉस्पिटल, मुरुड डॉ. अमृता महाजन पाटील, डॉ. उमाकांत झाडके झाडके हॉस्पिटल, मुरुड महाजन पाटील हॉस्पिटल, मुरुड डॉ. भाग्यश्री झाडके, डॉ. कमलदिप कासार, डॉ. शरयु कासार, डॉ. मदन सुर्यवंशी, डॉ. शुभदा सुर्यवंशी, डॉ. दिपक गायकवाड, डॉ. सुमेधा गायकवाड, डॉ. विजय पुरी, डॉ. प्रिती पुरीं, डॉ. सुरेश रणदिवे, डॉ. दिपाली रणदिवे, डॉ. योगेश फेरे, डॉ. शितल फेरे, डॉ. संदिप राजहंस, डॉ. शैलजा राजहंस, डॉ. बी.बी. बाहेती डॉ. एम.बी. बाहेती डॉ. राहुल महाजन पाटील, डॉ. मनोज शिंदे, डॉ. पवन दडा, डॉ. नागेश पाटील, झाडके हॉस्पिटल, मुरुड कासार हॉस्पिटल, मुरुड कासार हॉस्पिटल, मुरुड साम क्लिनिक, मुरुड साम क्लिनिक, मुरुड यशोदिप हॉस्पिटल, मुरुड यशोदिप हॉस्पिटल, मुरुड संजीवन क्लिनिक, मुरुड संजीवन क्लिनिक, मुरुड श्रीराम हॉस्पिटल, मुरुड श्रीराम हॉस्पिटल, मुरुड फेरे क्लिनिक, मुरुड फेरे क्लिनिक, मुरुड सायली क्लिनिक, मुरुड सायली क्लिनिक, मुरुड बाहेती हॉस्पिटल, मुरुड, बाहेती हॉस्पिटल, मुरुड मातोश्री क्लिनिक, मुरुड व्यंकटेश क्लिनिक, मुरुड मुंदडा क्लिनिक, मुरुड, पाटील क्लिनिक, मुरुड डॉ. संतोष गोसावी डॉ. राजेंद्र बाहेती डॉ. राजश्री मुंड डॉ. रविंद्र लोमटे डॉ. श्रीपाद पिंगळे डॉ. ऐश्वर्या पाटील डॉ. सुरेंद्र कोतवाडे डॉ. देवानंद राठोड डॉ. उल्हास सोळंके डॉ. सौ. सोळंके डॉ. तुषार गायकवाड डॉ. गुरु राजुरकर डॉ. योगेश देशमुख डॉ. अमोल जाधव डॉ. किशोर मरेकर डॉ. युवराज शिंदे डॉ. अर्चना शिंदे डॉ. संजीव सिंगारे डॉ. अबरार सगरे डॉ. रजनी चव्हाण डॉ. एस. आर. सर्जे डॉ. राम जगताप डॉ. तिरुमल माळी डॉ. संगीता माळी डॉ. सतिश भारती डॉ. शिवकन्या साबळे डॉ. सुमित भोरकर डॉ. स्वप्नजा गंगणे लोमटे डॉ. विकास गावडे डॉ. प्रमोद पाटील डॉ. मनिषा नवगीरे प्रज्ञा क्लिनिक, मुरुड अश्विनी क्लिनिक, मुरुड,  मुंदडा क्लिनिक, मुरुड राम क्लिनिक, मुरुड ओम श्री साई क्लिनिक, खरोळा  ओम श्री साई क्लिनिक, खरोळा कोतवाडे क्लिनिक, रेणापूर राठोड क्लिनिक, रेणापूर सोळंके क्लिनिक, तांदुळजा सोळंके क्लिनिक, तांदुळजा श्रीराम क्लिनिक, तांदुळजा राजुरकर क्लिनिक, तांदुळजा | देशमुख क्लिनिक, तांदुळजा मातोश्री दाताचा दवाखाना तांदुळजा मरेकर हॉस्पिटल, ममदापूर मातोश्री हॉस्पिटल, बोरी मातोश्री हॉस्पिटल, बोरी संध्या क्लिनिक, बोरी अल्फा क्लिनिक बोरी पार्वती क्लिनिक पानगांव श्रीराम क्लिनिक बोरगाव काळे जगताप क्लिनिक, बोरगाव काळे गिताई क्लिनिक, मुरुड गिताई क्लिनिक, मुरुड श्रध्दा क्लिनिक, मुरुड राधेकिशन क्लिनिक, मुरुड भोरकर क्लिनिक, मुरुड श्री गणेश क्लिनिक, मुरुड वरदा क्लिनिक, मुरुड वरदा क्लिनिक, मुरुड विवेकानंद क्लिनिक, दिपज्योती नगर डॉ. संदिप मंत्रे विवेकानंद क्लिनिक, दिपज्योती, डॉ. नेहा मंत्रे विवेकानंद क्लिनिक, दिपज्योती नगर तुळजाई बाल रुग्णालय, मुरुड चिरंतन बाल रुग्णालय, मुरुड गॅलक्सी बाल रुग्णालय, मुरुड डॉ. प्रितम कापसे डॉ. विकास काळे डॉ. सलीम पठाण डॉ. नसरीन पठाण डॉ. जगदीश झाडके डॉ. अश्विनी झाडके डॉ. बजरंग खडबडे गॅलक्सी बाल रुग्णालय, मुरुड झाडके दातांचा दवाखाना, मुरुड झाडके दातांचा दवाखाना, मुरुड सिध्दीविनायक दाताचा दवाखाना डॉ. माधवी खडबडे डॉ. नंदकिशोर निकते मुरुड सिध्दीविनायक दाताचा दवाखाना मुरुड माऊली क्लिनिक मुरुड डॉ. प्रिती निकते डॉ. मुकुंद भिसे माऊली क्लिनिक मुरुड माहेर सोनोग्राफी सेंटर, मुरुड डॉ. भालचंद्र दळवे साई सोनोग्राफी सेंटर, मुरुड डॉ. अम्रपाली देशमुख सिध्दीविनायक क्लिनिक डॉ. नितीन ठाकूर हानेमन होमिओपॅथ क्लिनिक मुरुड संजीवनी हॉस्पिटल, मुरुड डॉ. बालाजी माने पाटील डॉ. नरसिंग भोंग पाटील डॉ. निलेश साखरे डॉ. अश्विनी साखरे डॉ. वसीम सय्यद डॉ. अमरचंद छल्लानी डॉ. संतोष पतगे डॉ. प्रतीभा मिसाळ तुषार दाताचा दवाखाना, मुरुड मौरया दातांचा दवाखाना, मुरुड मौरया दातांचा दवाखाना, मुरुड आधार क्लिनिक मुरुड छल्लानी हॉस्पिटल, मुरुड साई दाताचा दवाखाना मुरुड प्रा. आ. केंद्र बोरी प्रा. आ. केंद्र बोरी डॉ. शिवकुमार बिरादार डॉ. संतोष जाधव जाधव क्लिनिक चिंचोली ब. येथे आरोग्य शिबीर होणार आहेत.

——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]