*दिवाळी पहाट मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध*
अष्टविनायक प्रतिष्ठान व आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाट या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्वाल्हेर घराण्यातील उदयोन्मुख कलावंत *पं.ओंकार दादरकर* यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या मैफलीवर व श्रोत्यांच्या प्रतिक्रिया वर आधारित हा स्पेशल रिपोर्ट जरुर पहा. व्हीडीओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇 https://youtu.be/Y0JhlRlgv14
*आमच्या चैनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा* *संपादक- गोपाळ कुळकर्णी* *9422071166*