उंच मुर्तीचा पहिला मान, लातूरची शान, लातूरकरांचा अभिमान, “एकच राजा लातूरचा राजा “.
लातूर -आज दि.२०ॲागस्ट २०२२ वारः-शनिवार रोजी लातूरचा राजा गणपती गणेशोत्सव २०२२ वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा, गणेशोत्सव २०२२ चे अध्यक्ष मा.श्री.हंसराज जाधव साहेब, उपाध्यक्ष डॅा.रमेश भराटे, उपाध्यक्ष .बाळुभाऊ भिसे, उपाध्यक्ष मा.श्री.भरतभाऊ भोसले, मा.श्री.संकेत अप्पा उटगे, .विश्वनाथ माने , धनंजय शेळके, .राउत यांच्या हस्ते संप्पन झाला.
यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ जाधव, कार्याध्यक्ष मा.श्री.मल्लिकार्जुन माकणे, मा.श्री. चंद्रशेखर माकणे, सर्वश्री सचिव प्रसाद फुलारी, विक्की भांडेकर, प्रविण देशमुख, सचिन लांडगे, गौरव माकणे, सुनिल वाघमारे, कुंडलिक जाधव, मुन्ना खानापुरे, संजय गवळी,अक्षय चव्हाण, पुंडलिक वंजारे, गणेश पांचाळ,ॲड.सचिन काळे, राजेश भोपलकर, मुन्ना स्वामी, लक्ष्मण बेडजवळगे, दिनेश जाधव,नागेश रावणकोळे, कृष्णा वडवळे,प्रशांत गजभार, राहुल इरकल, सचिन अलकुंटे, विशाल टामटे, दिपक हिंडे, पवन वंजारे, संजय भुजबळ, सचिन कोतवाडे, विकास क्षिरसागर, गणेश फटाले, साई जाधव, आदित्य ढेकरे, नृर्सिंह फुलारी व आदी सदस्य उपस्थित होते.