माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख
वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक चित्रपट पावनखिंड
विदयार्थ्यांना दाखविण्यात आला
लातूर
माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १८ एप्रिल रोजी पी. व्ही. आर चित्रपट गृह येथे मौजे रुई, तडकी, कारसा, निवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आणि निवळी येथील श्री निळकंठेश्वर विद्यालय 300 विध्यार्याना ऐतीहासिक पावनखिंड चित्रपट विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील, व विमा प्रतिनिधी आण्णासाहेब रामकृष्ण शिंदे, रामकिसन माने यांच्या वतीने दाखवण्यात आला.

यावेळी संचालक संभाजी रेड्डी, सचिन दाताळ, शाम भोसले, राम कोंबडे, गोविंद बोराडे, ॲड सुनील गायकवाड, चंद्रप्रकाश लहाडे, गजू पाटील, युवराज शिंदे, सुहास पाटील, राजेभाऊ तोडकर, दत्ता शिंदे, सुधाकर शिंदे, युवराज जाधव, रामकृष्ण शिंदे, बापू शिंदे, बेंद्रे सर, स्वामी सर, करपे सर, भोसले मॅडम, जगताप मॅडम, ढाकरे सर, काळे सर, पाटील सर, गंगणे सर, शेख सर, हुसुरकर सर आदी उपस्थित होते.
———-