*महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण*

0
283

*महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण*
आधुनिक महामार्ग नेटवर्कच्या माध्यमातून मराठवाड्याच्या समग्र विकासाला चालना देत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर शहर व जिल्ह्यात १,०२३ कोटी रुपये किंमतीच्या व ३०० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजन केले.
लातूर ते टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा शब्द लातूरकरांना दिला. या कार्यक्रमावर आधारित हा रिपोर्ट.
व्हीडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇👇👇👇

*Madhyam vrutt या चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा*
*संपादक- गोपाळ कुळकर्णी*
*9422071166*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here