26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeशैक्षणिकपुण्यातील विद्यार्थ्यानो 'नीट 'ची चिंता सोडा

पुण्यातील विद्यार्थ्यानो ‘नीट ‘ची चिंता सोडा


नीट’ मध्ये सर्वाधिक निकाल देणारे ‘आयआयबी’ आता पुण्यात

नांदेड – प्रतिनिधी-

मागील दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्रातून एमबीबीएस साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारे एकमेव इन्स्टिट्यूट असलेल्या आयआयबी ने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात पाऊल टाकले असून नांदेड,लातूर येथील यशानंतर आयआयबी ची तिसरी शाखा पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे कार्यान्वित होणार आहे.

आयआयबीच्या पुण्यातील शाखेच्या पार्श्वभूमीवर अधिक माहीती देतांना आयआयबीचे संचालक श्री बालाजी वाकोडे पाटील यांनी सांगितले की , नांदेड व लातूर च्या धर्तीवरच आधारीत असलेल्या सर्व सुविधा तसेच शिक्षकवृंद आणि व्यवस्थापन टिम ही तिथे कार्यान्वित असेल ज्यामुळे पुणे तसेच परिसरातील जिल्हयातील विद्यार्थ्यांना आयआयबीच्या गुणवत्तापूर्ण पॅटर्नचा लाभ पुण्यात मिळणार आहे ..

आयआयबीच्या पुण्यातील शाखेत प्रवेशासाठी आयआयबीच्या वतीने ‘आयआयबी’ ‘फास्ट’ म्हणजेच फ्रि ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट ची घोषणा केली आहे, १५ एप्रिलच्या ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट नंतर विद्यार्थ्यांना १७ एप्रिलच्या ऑफलाईन फास्ट परिक्षेसाठी गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येणार आहे असे संचालक आयआयबीचे संचालक श्री बालाजी वाकोडे पाटील यांनी सांगितले तसेच सदरील परिक्षा ही फक्त आयआयबीच्या पुणे शाखेसाठी लागू असेल व या परिक्षेसाठी विद्यार्थी हे विनाशुल्क नोंदणी करू शकतील असे ते म्हणाले ..

आयआयबी फास्ट निवड चाचणी परिक्षाही इयत्ता १० वीच्या विज्ञान विषयावर आधारीत असून परिक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल व त्यात निगेटिव्ह गुणदान पद्धती नसेल आणि सदरील परिक्षेत ही ९० प्रश्‍नांसाठी ३६० गुण असतील ज्यात फिजिक्स ३०, केमिस्ट्री ३० व बायोलॉजी ३० असे प्रश्‍न विचारल्या जातील व परिक्षेसाठी एकूण ९० मिनिट अवधी देण्यात येणार आहे.. सविस्तर माहिती साठी आयआयबी च्या www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा आयआयआयबीच्या आयआयबी विद्यासंकुल पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऑफिसच्या पाठीमागे, कोर्ट रोड, मोरवाडी, पिंपरी-पुणे येथील कार्यालयात ८०५५७३०७३० किंवा ८०५५५६७५६७ संपर्क साधून विद्यार्थ्यांना आयआयबी फास्ट साठी नांव नोंदणी करता येईल तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे ..

आयआयबी पीसीबी परीक्षेची वैशिष्ट्ये
● फिजिक्स,केमिस्ट्री व बायोलॉजी या तिन्ही विषयांची तयारी एकाच ठिकाणी
● दर आठवड्याला पिसीबी कम्बाईन टेस्ट
● प्रत्येक परिक्षेनंतर पेपर डिस्कशन
● परफेक्ट पीसीबी स्टडी मटेरीअल
● फिजिक्स,केमिस्ट्री व बायोलॉजी विषयासाठी दररोज सराव पेपर
● शंका निवारणासाठी थेट विद्यार्थ्यांशी संवाद


नांदेड व लातूर शाखेसाठी ……………….
नीट २०२१ च्या निकालात आयआयबीच्या १४७० पेक्षा अधिक विद्यार्थ्याना एमबीबीएस साठी प्रवेश
११ वी १२ वी २०२२-२३ साठी प्रवेश सुरू..
सर्व कोर्सेस हे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध
नांदेड व लातूर येथे ११ वी २०२२-२३ नवीन बॅच दि. १८ एप्रिल पासून सुरु

………………………………………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]