24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनद काश्मीर फाईल्स बाबत...

द काश्मीर फाईल्स बाबत…

तुम्हा सर्वांना #TheKashmirFiles बद्दल काही गोष्टी माहित असाव्यात

  • पहिल्यांदा बॉलीवूडने बहिष्कार टाकला.
  • त्यानंतर कपिल शर्माने त्याच्या शो वर प्रमोशन करण्यास नकार दिला.
  • त्यानंतर हा चित्रपट थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
  • चित्रपटाचे निर्माते आणि निर्मात्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती.
  • कोणाशी वैर होते माहीत नाही, मीडिया हाऊसद्वारे चित्रपटाची अत्यल्प किंवा नकारात्मक प्रसिद्धी.

रिलीजनंतर फार कमी स्क्रीन देण्यात आल्या.

विवेकजी तुम्ही किती मोठी जोखीम पत्करली,हे जाणूनबुजून अंधाऱ्या दरीत उडी मारल्यासारखे होते.पण नंतर राष्ट्रवादी मैदानात उतरले, पुढे काय झाले हा इतिहास आहे, सारा खेळच फिरला.

चित्रपटाचे बंपर ओपनिंग दनादन हाऊस फुल शो तिसऱ्या दिवशी 550 वरून 2000 स्क्रीन्स.देश-विदेशातून भरपूर प्रेम आणि बंपर कलेक्शन स्वयं मोदीजीनी केलेला प्रचार, अमित शाहचा सपोर्ट..

हरियाणा, गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट करमुक्त.
सत्य बोलणे इतके सोपे नाही हेच या सर्वांवरून दिसून येते, ते ही ज्या समाजाच्या भरवशावर एवढा गाढ झोपलेला समाज की, काश्मीरमध्ये आपल्याच बांधवांचे काय झाले, हे त्याला 32 वर्षानंतरही कळले नाही.

विवेकजीने सर्वस्व पणाला लावले पण काही जळू म्हणतात की त्याने देणगी दिली, राष्ट्रवादाच्या नावाखाली चित्रपट पाहून त्याचे उपकार केले.

विचार करा की त्यांची पातळी किती घसरली आहे आणि ते किती हताश झाले आहेत की इतक्या संवेदनशील मुद्द्यावरही त्यांना राजकारण करावे लागते, त्यांची निराशा बाहेर काढावी लागते.

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री अनुपम खेर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवलेल्या धाडसाबद्दल प्रथमतः सर्वांचे खूप खूप आभार.तसेच बॉलीवूड आणि भांड मिडीयाच्या गुंडगिरी विरुद्ध आवाज उठवून हा चित्रपट यशस्वी करणाऱ्या जागृत हिंदू समाजाचे देखील खुप खुप आभार.

कारण प्रत्येक सैनिक सीमेवर लढतो असे नाही, तुमच्या सारखे काही लोक आहेत जे समाज जागृत करण्यासाठी घरातील दुष्मनांशी लढण्याच धाडस दाखवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]