लातूर: श्री नाथ संस्थान औसाचे पाचवे पिठाधीपती सद्गुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी मंत्री श्री.दिलीपराव देशमुख व सौ.सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांनी सद्गुरू श्री.गुरूबाबा महाराज व सौ.शर्मिला गुरूबाबा महाराज यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मांजरा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.श्रीशैल्य उटगे, श्री.शेषेराव सोळूंके गुरूजी व ईतर मान्यवर उपस्थित होते.