दिनविशेष
प्रख्यात लेखक जयंत साळगांवकर यांचा आज जन्मदिन
जयंत शिवराम साळगांवकर हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार तसेच उद्योजक होते. त्यांनी लिहिलेले ‘सुंदरमठ’ ( कादंबरी), ‘देवा तूचि गणेशु’ ‘धर्म-शास्त्रीय निर्णय’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत
विविध सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध केले आहेत.
विनम्र अभिवादन!