जनसेवक अरविंदभैय्या
आदरणीय अक्कांनी शिकवणी प्रमाणे आजवर “अरविंदभैय्यांनी” कित्येक भुकेल्यांना घास मायेने भरवला. तर असंख्य उपेक्षितांच्या अडचणीत खारीचा वाटा उचलण्याचे काम केले आहे. अरविंदभैय्यांनी जनतेचा संकटात स्व:त बेधुंद होऊन स्व:तला झोकून दिले आहे. ती म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असायला हवी ईच्छा शक्ती…
भाजपा मोर्चा असो, वा कोणत्याही कार्यक्रम अरविंदभैय्या उपस्थित नसेल असे कधी झाले आहे असे होतच नाही. नसानसात भाजपा संचारलेली तर रोमारोमात जनतेचा जनसेवक भिनलेला अशा जनतेचा लाडक्या नेता श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर..
भाजपा परिवार कुटुंबातील प्रत्येक मंगलप्रसंगी अरविंदभैय्या भाजपा परिवारातील सदस्य आहेत. भाजपा पक्ष म्हणजे माझे कुटुंब आणि कार्यकर्ता हा कुटुंबातील प्रत्येक सदस्य आहे. म्हणून तर आज भाजपा परिवारातील अरविंदभैय्या सारखे असंख्य सदस्य जनतेचा हितासाठी ‘निर्भिडपणे’अहोरात्र पक्षासाठी झटताना दिसत आहे
अरविंदभैय्यांनी आज लोकांसाठी अशाप्रकारे काम केले आहेत. यावरून असे लक्षात येते. येणाऱ्या काळात भाजपा पक्षाला सुगीचे दिवस येणार आहेत. म्हणतात ना, कोणतही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. मग तो वाईट काळ सुद्धां असू त्याचप्रमाणे अरविंदभैय्या एक ना दिवस भाजपाचा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकणार.
यामध्ये, अरविंदभैय्या सारख्या कार्यकर्ता देखिल, खारीचा वाटा असेल यांत शंका नसेल!