लातूर
लातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पद्दोनती ने नियुक्ती झालेले ..तुकाराम भालके यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी आम्ही महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने भेट घेऊन त्यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील रोजगार हमी व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी यांनीही त्यातील रोजगार सेवकांना सखोल अशी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हा सचिव अमोल घायाळ , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल पांचाळ , जिल्हा उपाध्यक्ष बालाजी उबाळे , सुलिंदर सरवदे , धनराज कतलाकुटे , गणेश अर्जूने , अरुण सुरवसे , पत्रकार मारुती काळे यांच्या सह लातूर तालक्यातील अनेक रोजगार सेवक उपस्थित होते…