मोफत शिक्षण, निवास दिलेल्या २२ आदिवासी मुलींना नीट परीक्षेच्या टीप्स
लातूर( प्रतिनिधी):-मागील अनेक वर्षांपासून आदिवासी भागातील मुलींना डॉक्टर, अभियंता करण्यासाठी मोफत शिकवणीसह त्यांच्या राहणे, खाण्याचा खर्च रेणुकाई कोचिंग क्लासेसचे प्रमुख प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्यावतीने करण्यात येत आहे. यातील २२ मुली रविवार, ७ मे रोजी होणाऱ्या नीटच्या परीक्षेला सामोरे जात आहेत आजही अनेक कुटुंबे घेण्याची शक्यता आहे. त्यागरीबीत खितपत आहेत. त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव२२ मुलींशी मोटेगावकर यांनी संवाद साधून परीक्षेला कशाआहे. दानशूरांनी पुढे येऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे गरजेचे आहे. गरीब घरचे मूल शिकले तर ते समाज सुधारण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करते, असा विश्वास रेणुकाई कोचिंग क्लासेसचे प्रमुख प्रा. शिवराज मोटेगावकर यांनीपध्दतीने सामोरे जायचे, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी क्लासचे राजू मोटेगावकर, प्रमोद घुगे, गरीब परिस्थितीतून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करीत असलेला विद्यार्थी विशाल पिटले यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार धर्मराज हल्लाळे, हरी तुगावकर, एजाज शेख उपस्थित होते.
.मोटेगावकर म्हणाले, भारतात गरीब-श्रीमंतांमध्ये खूप मोठी दरी निर्माण होत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे गरीब गरीबच होत आहे. श्रीमंत श्रीमंतच होत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण हेच एकमेव प्रगतीचे साधन आहे. गरीब, उपेक्षित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणेआहेत. अनेक मुली एम्स सारख्या गरजेचे आहे. तरच त्यांची व नामांकित महाविद्यालयांत प्रवेश आपसूकच देशाची प्रगती होण्यास मदत होणार आहे. भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान शिक्षणाचा हक्क दिला असला तरी आजचे शिक्षण महागडे होत आहे. ते गरीब कुटुंब प्रमुख आपल्या पाल्याला देऊ शकत नाहीत. अशा उपेक्षित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन उपेक्षितांच्याशिक्षणाचा खर्च उलचण्याची अपेक्षा मोटेगावकर यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मोटेगावकर यांनी रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेला विद्यार्थिनींनी कसे सामोरे जावे, उर्वरित वेळेत कोणत्या अभ्यासाला प्राधान्य द्यावे, याच्या टीप्स दिल्या दोन महिन्यांच्या कालावधीत क्लासेसच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या बाहेरील एकही प्रश्न येणार नाही,नीट परीक्षा उत्तीर्ण होणारच मागील दोन वर्षांपासून मोटेगावकर क्लासमध्ये मोफत शिक्षणासह मोफत निवास, भोजनाची व्यवस्था करून या परीक्षेला सामोरे जात असलेली किनवट तालुक्याच्या गवतवाडी गावची रहिवासी असलेली आदिवासी विद्यार्थिनी प्रांजली ढोकळे म्हणाली, माझे दहावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण आश्रमशाळेत झाले. आदिवासी “भागातआठवड्यातून एक ते दोन दिवस शाळा भरते. सुरूवातीला येथे आल्यानंतर आम्ही या प्रवाहात टिकू की नाही, याविषयी संभ्रम होता. परंतु, प्रा. मोटेगावकर व त्यांच्या संपूर्ण टीमने समजेल अशा भाषेत शिक्षण दिले. यामुळेआम्ही उद्याच्या नीट परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जात आहोत. यात आम्ही यशस्वी होणारच, असा विश्वास तिने व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा, यापुढील तीन दिवस सलग सोळा तास अभ्यास केला तर यश तुमचेच आहे, असेही ते म्हणाले.