भारताला पहिले पदक
वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारताच्या मीराबाई चानू यांनी टोकियो ऑलिम्पिक-२०२० मध्ये रौप्यपदकाची कमाई केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी रौप्यपदकावर मोहोर उमटवत भारतीय खेळाडूंनी एक दमदार सुरुवात केली आहे. हे पदक सर्व खेळाडूंचे मनोबल तसेच भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावेल.