माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख
यांनी बाभळगाव निवासस्थानी विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक यांची भेट घेऊन दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी २६ आक्टोंबर २२ :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्ताने बुधवार दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी आमदार विक्रम काळे तसेच लातूर जिल्हाभरातून आलेले विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सहकारी, स्नेही, मित्र, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासह दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला, अतिवृष्टीने झालेली नुकसान, रब्बीची पेरणी या संदर्भाने चौकशी करून सर्वाना धीर दिला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिवाळीनिमित्त लातूर शहर, तालुका अहमदपूर, उदगीर, चाकूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, रेणापुर, औसा येथील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक, यांची भेट घेतली, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, सर्वांसोबत दिवाळी फराळाचा आस्वादही त्यांनी घेतला.
या प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे, माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनाजी साठे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश्वर नीटूरे, सचिव अभय साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा विद्याताई पाटील, सरचिटणीस सपना किसवे, सचिव उषा कांबळे, पंकज शेळके, बाबासाहेब गायकवाड, महेश देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, शरद देशमुख, ज्ञानेश्वर सागावे, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, मनपा क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, औसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सूर्यशीलाताई मोरे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, आबासाहेब पाटील उजेडकर, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटूरे, संभाजी सुळ, डॉ. राहुल सूळ, अजय सुळ, विकास सुळ, डॉ. दिनेश नवगिरे, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, एन डी सोनकांबळे, सय्यद इब्राहिम, अमर मोरे, गोविंद डूरे, पाटील प्रवीण पाटील, डॉ. गोविंद सोनकांबळे, बिरू काळे, माजी सभापती जितेंद्र स्वामी, समद पटेल, श्रीशैल्य गडगडे, अतुल देशमुख, निलेश देशमुख, सुधीर देशमुख, आशिष चौधरी, तानाजी देशमुख, गोपाल थडकर, कैलास मस्के, जयंत तोडकर, भारत थडकर, शाहिदा पठाण, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत चौधरी, हनुमंत पाटील, उद्धव जाधव, अक्षय पाटील, करण गायकवाड, प्रेम बियाणी, सुभाष मुळे, प्राचार्य रमेश मदरसे, गुंडेराव बिराजदार, बाबासाहेब गायकवाड, प्रा.प्रवीण कांबळे, धनंजय चांदोरे, अजय वाघदरे, अभिषेक किसवे, एकनाथ पाटील, मनीषा मोरे, सुनीता डांगे, सुचिता चिंचोले, रोहिणी पासवान, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे, आबासाहेब पाटील उजेडकर, अभिजीत इगे,संभाजी सुळ, डॉ. राहुल सुळ, अजय सुळ, विकास सुळ, अकबर माडजे, कुणाल वाघजकर, आकाश दुर्गे, अमोल गायकवाड, सुमित बडीकर, जहीर शेख, धनराज गायकवाड, विकास स्वामी, श्याम देशमुख, श्याम जाधव, अतिश चिकटे, यशपाल कांबळे, प्रभाकर बंडगर, चंद्रकांत मद्दे, रोहन जाधव, पंडित कावळे, विलास पाटील चाकूरकर, मंजूरखा पठाण, रामराव बिराजदार, अविनाश बटेवार, दगडूसाहेब पडीले, पांडुरंग वीर पाटील, दत्तात्रय वीर पाटील, जब्बार सय्यद, महादेव जटाळ, पत्रकार धर्मराज हल्लाळे, भालचंद्र येडवे, लालासाहेब देशमुख, राजाभाऊ सोमवंशी, विलास पाटील चाकूरकर, शेख हुसेन, भागवत फुले, गंगाधर केराळे, अनिल चव्हाण, डॉ.गणेश देशमुख, करीमूद्दीन अहमद, श्रीकांत बनसोडे, रहीमखा पठाण, संजय निलेगावकर, संजय साळुंखे, प्रा. विकास कदम, अहमदखा पठाण, संचालक मारुती पांडे, सुंदर पाटील कव्हेकर, श्रावण मस्के, चारुशीला पाटील, संभाजी मस्के, व्यंकटेश पुरी, डॉ. विनोद खेडकर आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पदाधिकारी सहकार शैक्षणिक क्रीडा व कृषी क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
—