लातूर :
जागतीक महिला दिनी ज्या महिला अर्थिक व्यवहार करण्यासाठी पतसंस्थेत आल्या अशा सर्व महिलेचा पुष्प गुच्छ व चैतन्य सत्संग पुस्तक देऊन गौरव सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारे ” अर्थवर्धिनी”जानाई महिला पतसंस्था व श्री गुरूजी पतसंस्थेने जागतिक महिला दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
झुंबर काळे पात्रे , मिरा कोटलवार, अश्विनी कोटलवार, उज्वला पाटील, सविता राजूरे, निर्मला पाटील, सुनिता काळे, फातीमा शेख,अभि.अनिता पाटील ह्या पतसंस्थेच्या महिला सभासदांचे स्वागत पतसंस्थेच्या महिला कर्मचारी सृती पळनिटकर, संपता बाहेकर, योगीता पाटील, अश्विनी मोरे ,भाग्यश्री औटी, ऋजुता अघोर, धनश्री कुलकर्णी, विजया कुलकर्णी यांनी केले.
महिला दिनाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्था अध्यक्षा अभियंता गीता ठोंबरे, सरव्यवस्थापक संजय कुलकर्णी यांनी विशेष प्रयत्न केले.
