अमित देशमुखांनी घेतली सायरा बानो यांची भेट

0
302

 

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतली अभिनेत्री सायरा बानो यांची सांत्वनपर भेट

मुंबई, दि.११:

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अभिनेत्री सायरा बानो यांची आज सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या पत्नी अदिती देशमुख उपस्थित होत्या.

एकापेक्षा एक र्जेदार चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या दिलीपकुमार यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान हे अनन्यसाधारण असून त्यांचा अभिनय सदैव स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केल्या.

 

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here