लातूर
अखिल भारतीय बॅंक प्रकोष्ठ प्रमुख तसेच जनता बँक पुणेचे अध्यक्ष अभय माटे यांनी लातूर येथे अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेत सहकार भारती लातूर महानगर व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची सदिच्छा भेट घेऊन मार्गदर्शन केले. सहकार भारती, लातूरच्या वतीने शाल व पुष्पगुछ देऊन त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
बैठकीस सहकार भारतीच्या सौ गीता ठोंबरे, अँड जयंत देशमुख, गणेश कवठे , सौ स्मिता अयाचित, संजय कुलकर्णी, मानकोसकर, सौ कांचन भावठाणकर, सौ स्मिता हिंगणीकर, महेश पोतदार उपस्थित होते.