रुपेरी युगांत…!!
दिलीपसाहेबांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतल्या राज, देव आणि दिलीप या युगांचा अस्त झाल्याची हुरहूर चित्रपट रसिकांना लागून राहिली आहे..
अभिनय सम्राट दिलीपकुमारजींना विनम्र अभिवादन..!!
सुप्रसिद्ध चित्रकार रवीकिरण पोरे यांनी चित्राकृती द्वारे दिलीपकुमार यांना वाहिलेली श्रद्धांजली.