क्रीडा ताज्या बातम्या
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमास लातूरात चांगला प्रतिसाद
जागतिक ध्यान दिवस४२ शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभागलातूर; ( माध्यम वृत्तसेवा )- आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने व संयुक्त राष्ट्र संघाच्या...
तबल्याचा ताल हरपला!
झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीमुंबई, 16 डिसेंबर:--प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याच्या ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने संबंध जगातील...
तबला अबोल झाला…!
वलयांकितांच्या सहवासात -पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेनमला आठवतं तेव्हापासून त्याला मी, झाकीरकाका असं म्हणत आलोय. कारण तो माझ्या सगळ्यात धाकट्या काकाचा- रवीकाकाचा खास दोस्त. त्याला...
लातूर जिल्ह्यातील ‘उमेद’ बचतगटांच्या तीन उत्पादनांची आता नागपूर विमातळावर होणार विक्री
विशेष वृत्तदेश-विदेशातील प्रवाशांपर्यंत पोहोचणार जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने !लातूर, दि. १२ : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी...
‘सपनो का सौदागर’
https://youtu.be/lwJo-FO169k?si=vV_fo0LYgTqqdIf9हिंदी चित्रपटांना जगभरात पोहचविणारा शोमॅन अशी एक प्रकारे नवी ओळख मिळवून देणारा अभिनेता व दिग्दर्शक, निर्माता म्हणजे राजकपूर, आशयघन पटकाथा आणि संगीत यांची मेजवानी...